Wednesday, January 4, 2012

Fwd: [Social Equality] आज ज्ञानज्योती सावित्री माई जोतीराव फुले यांची जयंती



---------- Forwarded message ----------
From: Fatherof NationJyotiba Phule <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2012/1/3
Subject: [Social Equality] आज ज्ञानज्योती सावित्री माई जोतीराव फुले यांची जयंती
To: Social Equality <wearedalits@groups.facebook.com>


Fatherof NationJyotiba Phule posted in Social Equality.
आज ज्ञानज्योती सावित्री माई जोतीराव फुले यांची...
Fatherof NationJyotiba Phule 9:14pm Jan 2
आज ज्ञानज्योती सावित्री माई जोतीराव फुले यांची जयंती

देशातील पहिली महिला शिक्षिका
देशातील पहिली महिला साहित्यिका
देशातील पहिली महिला कवियित्री
देशातील पहिली महिला समाजसेविका
देशातील पहिली महिला क्रांतिकारी
देशातील पहिली महिला बालसंगोपिका
देशातील पहिली महिला परिवर्तनकारी

सरस्वती नव्हे सावित्री विद्येची खरी देवता आहे
हे अजून हि आम्हाला माहित नसणे, शोकांतिकाच आहे
आता तरी डोळ्यात अंजन येवू दे
माई सावित्रीची महती कळू दे

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments: