Wednesday, November 2, 2011

Fwd: [जाती विरहीत जनआंदोलन] उत्तर भारतीय लोकांविरुद्ध झालेल्या आंदोलनात मार...



---------- Forwarded message ----------
From: Santosh Waghchoure <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2011/11/1
Subject: [जाती विरहीत जनआंदोलन] उत्तर भारतीय लोकांविरुद्ध झालेल्या आंदोलनात मार...
To: जाती विरहीत जनआंदोलन <209928362399767@groups.facebook.com>


उत्तर भारतीय लोकांविरुद्ध झालेल्या आंदोलनात...
Santosh Waghchoure 8:54pm Nov 1
उत्तर भारतीय लोकांविरुद्ध झालेल्या आंदोलनात मार खाणाऱ्या प्रत्येक माणसाला जाऊन विचारा कि - बाबारे थांब रडू नको ! हे पाणी पी ! आणि आता तुझी जात सांग - मी जबाबदारीने लिहितो कि तो १०० % मागासवर्गीय म्हणजे १ तर obc असेन नाहीतर मागासवर्गीय आणि थांबा अजून १ काम करा आता मारणार्याला विचारा कि बाबारे तुझे नाव काय ? तुझी जात काय ? तो पण नक्की obc असेन किंव्हा मागासवर्गीय म्हणजे मारणारा भाऊ आणि मारखाणारा पण भाऊ - आणि इतर श्रीमंत सुब्रोतो राय येणार आणि सहारा पुणे नावाने मराठा वारीअयार नावाची क्रिकेटची टीम उभारणार आपण मुर्खासारखे तो जिंकावा म्हणून टाळ्या पिटनार दुसरा k l प्रसाद येणार आणि उच्च पोलीस अधिकारी निवासात राहणार आणि आपले साधे लोक मार खाणार त्यामुळे जर महाराष्ट्रातून कोणाला हटवायचे असेन तर लोकमतवाला दर्डा हलवा - महाराष्ट्राला भ्रष्टाचारी प्रदेश म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या सुरेश जैनला हटवा - विकास विकास म्हणून लावसाच्या नावाखाली आदिवशी लोकांना विस्थापित करणाऱ्या फिरोदियाला हटवा - बोबड्या किरीट सोम्मिय्याला हटवा - पोरीला IPL कंपनीची माहिती चोरून आणण्यास लावणाऱ्या प्रफुल पटेल ह्या खानदानी चोराला हटवा हे साले आपले रक्त पित आहेत .

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments: